गरीब रुग्णांसाठी मधु तारा प्रत्येकांसाठी
दिनांक 27 मार्च 2025 रोजी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी पुणे सोलापूर हायवे लोणी काळभोर येथील धर्मादाय अंतर्गत विश्वराज हॉस्पिटलला भेट दिली.
या वेळी हॉस्पिटलच्या सामाजिक वैद्यकीय अधीक्षक.सोशल वर्कर श्री सीताराम धस सर यांनी मधु ताराचे स्वागत करत हॉस्पिटलची माहिती दिली.
*या वेळी धर्मादाय अंतर्गत फंड उपलब्ध असल्यास मोफत किंवा मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या मार्फत गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
तसेच मधु ताराच्या कार्याची प्रशंसा करत सहकार्याची भूमिका मधु तारा सोबत राहील असे श्री धस सरांनी भावना व्यक्त केली.
