अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने साहेब यांनी गुन्हेगारांना दाखवला खाकी चा हिसका
दि.12/3/2025 रोजी आंबेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्री 11.30 वा दरम्यान दिग्वियजय सोसायटी आंबेगाव, समोरील रोड वर स्वामीनारायण मंदिरचे पाठीमागे फिर्यादी, वय -19 वर्षे यास मोटर सायकल वरून कट मारणाच्या कारणावरून वादविवाद होऊन आरोपी गणेश जाधव, विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोके व इतर यांनी धारदार वस्तूने मारहाण केली सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
आरोपी गणेश जाधव,
विशाल राऊत,
समीर मारणे,
ऋषिकेश लोके व इतर
सर्व 20 ते 25 वयोगटातील
तोडफोड राडा दंगा मारामाऱ्या, दहशत माजवणारे सराईत गुन्हेगार
कात्रज, संतोष नगर, सच्चाई माता चौक, भगवा चौक, हनुमान नगर, शनी नगर, जांभूळवाडी रोड, पाण्याची टाकी चौक परिसरात फिरविले .
जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण
नवतरुण गुन्हेगारीकडे वळतात त्यांच्या करिता संदेश
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
