संपादकीय श्री विकास वायाळ अॅक्टर रायटर डिरेक्टर त्यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे
लवकरच दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष श्री अजित म्हामुणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रदेश समिती जिल्हा समिती व तालुका समिती ची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे
सदर मुंबई प्रदेश जिल्हा व तालुक्यावर , एक अध्यक्ष, दोन कार्याध्यक्ष, चार सचिव, चार उपाध्यक्ष ,चार जनरल सेक्रेटरी ,आठ जॉईंट सेक्रेटरी , आठ पी आर ओ
प्रत्येकी मुंबई जिल्हा व तालुक्यावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे
सदर समिती वरती नव्याने होणारे सभासद व जुने सभासद व पदाधिकारी यांची मुंबई प्रदेश जिल्हा व तालुक्यावर नियुक्ती करण्यात येणार आहे
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम चालू आहे
सर्व ॲक्टर एक्ट्रेस रायटर डिरेक्टर व चाइल्ड एक्टर वार्षिक सभासद फी भरून
कलाक्षेत्रा संबंधित असणाऱ्यांनी सभासद व्हावे जेणेकरून भविष्यात काय अडीअडचणी आल्या तर संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपला प्रश्न मार्गी लावण्यात येईल व सभासदांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेता येईल
सभासद नोंदणीसाठी 8108148889 ह्या नंबर वर संपर्क साधावा.
