सौ. कलावती गवळी – कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नवनाथ मदने साहेबांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट, सौ. कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी जयहिंद… साहेब असे म्हणत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नवनाथ मदने साहेबांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सदिंच्छा भेट झाली… सातारा जिल्हा पोलीस दलातील शिरवळ पोलीस ठाण्यात अतिशय उत्कृंष्ट सेवा दिली, सर्व सर्वसामान्यांसह गोरगरिबांना त्यांनी प्रथम न्याय देण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिरवळ पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले होते, जवळपास अडीच वर्ष शिरवळ पोलीस ठाणे अतिशय उत्कृंष्ट आणि दमदार आणि सर्व जनतेच्या संपर्कांत राहून सांभाळलं, अजूनही शिरवळकरांना मदने साहेबांची आठवण येते.
