अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार श्री. अनिल भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या सांस्कृतिक, कला आणि क्रीडा महोत्सवांतर्गत वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
अजिंक्य महाराष्ट्र न्यू प्रतिनिधी दौलत सरवणकर
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यापैकी कॅरम स्पर्धा वडाळा विधानसभा क्षेत्रात घेण्यात आली ती स्पर्धा शारदा मंगल कार्यालयात घेण्यात आली(९ फेब्रुवारी २०२५) त्या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या स्पर्धकांना मा.नगरसेविका सौ.उर्मिला उल्हास पांचाळ, वडाळा विधानसभा संघटक श्री राकेश देशमुख,सौ.सुनिता आयरे,सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे,श्री विश्वास निमकर,महिला उपविभाग समन्वयक सौ.धनश्री पवार, शाखाप्रमुख श्री अभिषेक सावंत,युवासेना विभाग अधिकारी श्री निलेश बडदे,युवा विधानसभा समन्वयक श्री जिनेश भेदा,युवा शाखा अधिकारी रोहन सुरेश काळे यांच्या उपस्थित पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
