एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पिस्तूल बाळगून दशहत करणाऱ्या आरोपींच्या अखेर आवळल्या मुसक्या! पर्वती पोलीस स्टेशनची कामगिरी

दहशत माजविण्यासाठी जवळ देशी पिस्तोल बाळगणा-या सराईत आरोपीस केले जेरबंद

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

दि. १३/०३/२०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन तपास पथक प्रमुख किरण पवार यांनी सापाळा रचुन आरोपी नामे अजित सागर कसबे, वय २१ वर्षे, रा. स.नं. १५, विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. ५०४, आंबेगाव पठार धनकवडी पुणे यारा अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण ४०,५००/- रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तोल, व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६८/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे, यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link