एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

दारू पिऊन वाहन चालवनारे चालकावर गुन्हा दाखल व वाहन ही जप्त

दारू पिऊन वाहन चालवनारे चालकावर गुन्हा दाखल व वाहन ही जप्त.तसेच मोठ्या आवाजचे 22 डुप्लिकेट बुलेट सायलेन्सर ही जप्त वाहतूक शाखेची कार्यवाही

प्रतिनिधी अब्दुल कदीर शेख

आज दि. 11/03/26 रोजी वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांनी मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब यांच्या आदेशानवये बजाज चौकात वाहन चेकिंग मोहीम नाकाबंदी सकाळी 11/00 वा नेमलेली असताना बजाज चौकात एक मोटार सायकल चालक नाव अक्षय कुळसंगे वय 24 वर्ष रा आनंदनगर वर्धा हा अति वेगाने मोटार सायकल चालवीतना मिळून आला त्याचे जवळ जावून विचारपूस केली असता तो दारू पिल्याचा त्याचा वास वाहतूक अंमलदार ASI मुन्ना तिवारी यांना आला त्यावरून त्याची मेडिकल तपासानी केली असता त्याचे रकतात 331 MG अल्कोहोल चे प्रमाण आढळून आलेत त्यावरून सदर मोटार सायकल MH 32AU 8160 च्या चालक अक्षय कुळसंगे रा आनंद नगर वर्धा याच्या विरुद्ध ASI मुन्ना तिवारी महिला पो हवा रोशनी करोती यांनी मोटर वाहन कायदा कलम 185, अन्वये पो स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करून सदर मोटर सायकल ही जपत करण्यात आलेली आहे.
तसेच जे बुलेट चालक हे आपल्या वाहनात बिनापरवाना मोठ्या आवाजचे सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण करतात अशा 22 वाहन मोटार सायकल चालक विरुद्ध मो वा का कलम 198.194 F अन्वये कार्यवाही करून 22 सायलेंसर ही वाहतूक पोलिसांनी आज जप्त केलेले आहेत
सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानव्ये PI विलास पाटील ASI संजय भांडेकर, ASI सय्यद HC दिलीप कामडी प्रदीप कोहळे यांनी केलेली आहे
तरी वाहन चालक यांना आवाहन आहे कि दारू पिऊन वाहन चालवू नयेत व मोठ्या आवाजाचे बनावट मॉडिफाईड सायलेन्सर चा वापर करू नये. अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
विलास पाटील
पो. नि. वाहतूक शाखा वर्धा.।।
प्रतिनिधि.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link