एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्हा हादरला, चुलत्यानेच संपविले 13 महिन्यांच्या चिमुकलीला, तामलवाडी पोलिसांनी चुलत्याला ठोकल्या बेड्या!

धाराशिव जिल्हा हादरला, चुलत्यानेच संपविले 13 महिन्यांच्या चिमुकलीला, तामलवाडी पोलिसांनी चुलत्याला ठोकल्या बेड्या!

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी.अनिकेत
हारे पाटील

धाराशिव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि काळजाला धक्का बसणारी घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीतील गवळेवाडी येथे आपल्या भावाच्या पत्नीचे पर-पुरुषासमवेत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेवुन झालेली मुलगी ही आपल्या भावाच्या रक्ताची नसून ती पर-पुरुषांची असल्याचा राग मनात धरून चुलत्यानेच 13 महिन्यांच्या मुलीचे हत्या केली आहे. या घटनेला अनैतिक संबंधाची झालर मिळाली आहे. यामध्ये आरोपी चुलता शंकरेश्वर माने यास तामळवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत तामलवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून चुलत्याने 13 महिन्यांच्या चिमुकलीचे तुकडे करून पोत्यात भरून जमिनीत पुरले होते अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीला यामध्ये 24 तासांत ताब्यात घेण्यात आले आहे. भावाची पत्नी ही पर-पुरुषासोबत पळून आणि अनैतिक संबंध होते. त्यामुळे ही मुलगी भावाच्या रक्ताची नसल्याचा संशयावरून रागांच्या भरात चुलत्याने चिमुकलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link