प्रतिनिधी किशोर गुडेकर
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीयअधिवेशन च्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची पत्रकार परिषद.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रम सुरू.
यावेळी मंत्रिमंडळातील मंत्रिगण व विधिमंडळ सदस्य उपस्थित. होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी किशोर गुडेकर मुंबई








