एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मराठमोळ्या संस्कृतीचा गुजरातमध्ये डंका

मराठमोळ्या संस्कृतीचा गुजरातमध्ये डंका
पादरा येथे भगवेमय वातावरणात शिवजयंती साजरी
प्रतिनिधी/ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुजरात मधील बडोदरा ,पादरा येथे मराठमोळ्या शिवकन्यांनी लेझीम नृत्य सादर करत उपस्थित त्यांची मने जिंकली मराठमोळ्या या संस्कृतीला सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर कौतुकाचा वर्षावही मोठ्या प्रमाणावर करण्यात आला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार आरती व शिवगर्जना करत कार्यक्रमास सुरुवात खाण्यात आली ,अंबामाता मंदीर ते गायत्री मंदिरापर्यंत भव रैलीचे आयोजन करण्यात आले होते
कल्पना पवार यांच्या टीमने शिवगीत त्याचबरोबर विठ्ठल गीतांचे सादर केलेले लेझीम नृत्य आकर्षणाचा क्रेंन्दबिन्दु बनले होते यावेळी बोलताना कल्पना पवार म्हणाल्या मराठी संस्कृती ही नेहमीच सातासमुद्रापार आपला ठसा उमठवत राहिली आहे , छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या कार्याची ख्याती सात समुद्रापार उमठवली आहे ,आज शिवबा राज्यांच्या व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे आज प्रत्येक मराठी माणसाचा कना ताठ आहे
सदर कार्यक्रमात लाठ्यांचा खेळ, लेझीम तसेच विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link