एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे गांजा सदृश्य अंमली पदार्थसह एका व्यक्तीस अटक करण्यात आले

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे गांजा सदृश्य अंमली पदार्थसह एका व्यक्तीस अटक करण्यात आले
प्रतिनिधी मुकुंद मोरे

गांजा सदृश अंमली पदार्थासह एकास अटक

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे २८ हजार १२५ रुपयांच्या ५६२.५ ग्रॅम वजनाच्या गांजा सदृश अंमली पदार्थासह एका व्यक्तीस शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. इस्माईल सत्तार दर्वे ४८, रा. मुरकरवाडी, भाट्ये असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर शिंदे व पथक भाट्ये येथील नेव्हल ऑफिस परिसरात गस्त घालत असताना संशयित इस्माईल दर्वे संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून ३९ पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला ५६२.५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याच्या विरुद्ध एनडीपीएस मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link