*प्रतिनिधी संगीता ईनकर*
रोगमुक्त कुटुंब व विषमुक्त शेती या सामाजिक भारत अभियान
अंतर्गत IDSCA-WHO-GMP इंडियन आयुर्वेदिक डिपार्टमेंट द्वारा सर्टिफाइड प्रमाणीत प्रॉडक्ट चे जिल्हा वितरक
IMC मेघा आयुर्वेदिक केंद्र बीड या ठिकाणी भव्य उद्घाटन समारंभ बुधवार दि
18/2/26 रोजी दुपारी 12.30 वा करण्याचे योजिले आहे तरी या उद्घाटन प्रसंगी वेळे अभावी मिळालेली बातमी किंवा मेसेज हीच आपली पत्रिका समजून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे








