एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगर मधील प्रभाग 14 मध्ये मिळालं दमदार नेतृत्व विकास कामांना गती 

मुक्ताईनगर मधील प्रभाग 14 मध्ये मिळालं दमदार नेतृत्व विकास कामांना गती

मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रणित काठोके
मुक्ताईनगर मध्ये नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटले तोच मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये विकास कामांना गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे शिवसेना शिंदे गट चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद भारंबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या प्रभागांमध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्यांचा आढावा घेतला व त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष प्रभागात फिरून त्या समस्यां सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न जोरदार रित्या चालू आहे
मुक्ताईनगर मधील अमृत योजनेअंतर्गत रखडलेल्या कामांना गती प्रभाग क्रमांक 14 मध्ये नगरसेवक प्रमोद भारंबे प्रत्यक्ष कामात लक्ष घालून काम करून घेत असल्याने प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.
प्रभागामधील नागरिकांना दीर्घ काळापासून त्रास देणारे प्रश्न जसे की गटारींची समस्या, कचरा गाडीची समस्या, साफसफाई, रस्त्यावरचे लाईट्स यासारख्या समस्यांवर तात्काळ काम सुरू करण्यात आले


प्रमोद भारंबे नगरसेवक यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेले आश्वासना पुरते न थांबता निवडून येताच लगेचच कामाला सुरुवात केली त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्व मूलभूत सुविधा साठी सातत्याने पाठपुरावा वा केला जाईल असे नगरसेवक प्रमोद भारंबे यांनी स्पष्ट केले आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link