एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंदी नाट्य स्पर्धेचे वनामती येथे उद्घाटन समारंभ पार पडला

हिंदी नाट्य स्पर्धेचे वनामती येथे उद्घाटन समारंभ पार पडला.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर

स्पर्धांमधूनच कलावंत घडतात : ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे
64 व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर : 3 फेब्रुवारी
स्पर्धांमधूनच कलावंत घडत असतात आम्ही सुद्धा असेच अनेक लहान-मोठे स्पर्धांमधून सहभाग घेऊन आज इतपर्यंत आलोय असे असे प्रतिपादन संजय भाकरे यांनी केले. 64 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 64 व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन आज सकाळी साडेअकरा वाजता वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती येथे पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून. ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे, विवेक खेर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सलीम शेख, नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्रमुख डॉक्टर संयुक्त थोरात, सांस्कृतिक संचालनाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, वसंत खडसे आणि परीक्षक उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि नटेश्वर पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link