एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा सचिव पदी पत्रकार सौ किरणताई वाघ यांची निवड

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा सचिव पदी पत्रकार सौ किरणताई वाघ यांची निवड .

प्रतिनिधी -सारंग महाजन.

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघचा वतीने सौ किरणताई वाघ याचा सत्कार करण्यात आला तेव्हा देऊळगाव राजाच्या तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य हजर होते…..
व त्या तालुका पत्रकार संघाच्या सदस्य असो आमची सर्वांचे लाडकी छकुली ताई आहे कोणताही कार्यक्रम असला त्यां न चुकता हजर राहतात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात
भारत सरकार नोंदणकृत तथा ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना मिळावे या करीता लढणारी समिती म्हणून ओळख असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा महिला विभाग सचिव पदी देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ च्या सक्रिय सदस्या द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पत्रकार किरणताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे ‘
राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांनी दिनांक १ फ्रेबुवारी रोजी नियुक्ती पत्र देऊन सदर निवड केली आहे ‘
त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे ‘
यावेळी किरणताई वाघ यांनी सांगितले की आपण ग्राहकांच्या अडीअडचणी ,त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे अशा ग्राहकांनी नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे ‘ निवडीबद्दल त्यांचे विदर्भ अध्यक्ष सचिन खंडारे ,विदर्भ सचिव डॉक्टर गंगाराम उबाळे ,प्रदेश कार्याध्यक्ष सुनील अंभोरे ‘जिल्हाध्यक्ष चव्हाण , महिला जिल्हाध्यक्ष वर्षा इंगळे , जिल्हा कार्याध्यक्ष विजेता साळवे तथा इतरांनी अभिनंदन केले आहे .

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link