45 निजामपूर जिल्हा परिषद गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. जनार्दन सुदाम मानकर
ठिकाण:- निजामपूर प्रतिनिधी :-दौलत सरवणकर, मुकुंद मोरे आणि गणेश दळवी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज च्या खुले व्यासपीठ सत्रा मध्ये आपण माणगाव येथील (जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026) 45 निजामपूर जिल्हा परिषद गट मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार *श्री. जनार्दन सुदाम मानकर सर* सामान्य माणसांतील असामान्य व्यक्ती यांनी आपल्या प्रतिनिधी यांना आपल्या मतदार संघात असलेल्या काही कंपनी क्रिप्टझो, पोस्को, पायोनियर गॅस पॉवर कंपनी, तसेच तिथे असलेल्या काही बंद असलेल्या कंपनी तसेच तरुणांना रोजगार,सुविधा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी वेळोवेळी जनआंदोलन करणे, सहकार क्षेत्रात, तसेच तरुणांना रोजगार,सुविधा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी वेळोवेळी जनआंदोलन करणे व काही प्रकल्प, भुसापादनातील फसवणूक या गोष्टींना आळा बसावा यासाठी संस्था रोजगार सम्राट बहुउद्देशीय सहकारी पथसंस्था तसेच जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, बुडलेल्या बँका मधील खातेदाराणा त्यांचे जी काय संपत्ती मिळावी उपोषण, कायदेशीर सहकार्य मिळावे यासाठी सहकार क्षेत्र फार मोलाचे काम केले.
रस्ता, पाणी, वीज, तसेच ग्रामपंचायत, आरोग्य विभाग सुविधा, गावातील पर्यटन क्षेत्रासाठी,ग्रामीण भागातील समस्या,मंदिर परिसरात,वार मेमोरियल स्मृती स्थळ भेट आणि निजामपूर मतदार संघाच्या विकासासाठी कधीपण मी उपलब्ध असणार असें जनतेस ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी मशाल चिन्हा समोरील बटण दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे असें तमाम जनतेस आव्हान केले आहे.








