आज ठाणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील गडकरी रंगायतन शेजारी शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली.
प्रतिनिधी गणेश दळवी
दिनांक:१२/०१/२०२६ रोजी
ठाणे गडकरी रंगायतन चौक मध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत सर ह्याचे जबरदस्त भाषण झाले लोकांची मने जिंकली तसेच ह्या सभे मध्ये ठाकरे बंधू शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे ह्यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेची लूट करून, महानगरपालिकेला भीकेला लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी, शिवशक्तीला ताकद द्या!
मराठी माणसाची ताकद येत्या १५ तारखेला दाखवून द्या असे आवाहन ह्यावेळी त्यांनी केले.








