पत्रकार दिनानिमित्त
पुणे प्रतिनिधी महालिंग स्वामी
पुणे:डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मालधक्का चौक पुणे या ठिकाणी
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये श्री महंत श्री डॉक्टर श्री श्रीकांतजी धुमाळ महाराज व
टायगर ग्रुप चे सर्वेसर्वा अध्यक्ष आदरणीय श्री तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते
मा श्री अक्षय शहरकर साहेब यांना पर्यावरण संरक्षण
पुरस्कार देण्यात आला
त्याप्रसंगी उपस्थित निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गणेश कचकलवार सर व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते









