साई तुपोभूमी कोपरगाव या ठिकाणी मा. श्री. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते अभिनेता दीपक रणनवरे व पठाण यांचा सत्कार सत्कार .
प्रतिनिधी -सारंग महाजन.
महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार 2025 अवॉर्ड मिळाल्याबद्दल कला क्षेत्रात मराठी व हिंदी चित्रपट “नृत्य दिग्दर्शक व सिने अभिनेता” दिपक रणनवरे व शाहरुख पठाण यांना ही सिने अभिनेता म्हणून महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार 2025 देण्यात आला आहे..हे दोघे गेल्या काही वर्षापासून कला क्षेत्रात स्ट्रगल करत आहेत. व त्यांच्या या महिनितीचे फळ त्याना मिळत आहे. दीपक रणनवरे व शाहरुख पठाण अभिनेत्यांनी मराठी व हिंदी चित्रपटातून काम केले असून आता साऊथ सिनेमा मधे आगमन ( एन्ट्री ) करत आहे.. त्यांच्या या वाटचालीस सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










