सन्मानिका रविकिरण आयोजित,
मनोहर नगरकर – रघुनाथ कदम बालनाट्य स्पर्धा २०२५
वर्ष ३९वे
सन्माननीय मान्यवर,
रविकिरण संस्था गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. बालनाट्याने सुजाण प्रेक्षकवर्गाची रुजवात केली जाते. हाच वसा उंचावत यंदाचं हे स्पर्धेचं ३९ वं वर्ष दिमाखानं साजरा होतंय. मंडळाचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर व कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मरणार्थ यावर्षीची ही स्पर्धा साजरी होत आहे. आमच्या या अव्याहतपणे चालू असलेल्या उपक्रमास आपल्यासारख्या मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, आम्ही आपल्या स्वागतास सज्ज आहोत.
*श्री. नागेश नामदेव वांद्रे*
अध्यक्ष
*श्री. विनीत रमेश देसाई*
चिटणीस
*श्री. मंदार अनिल साटम*
कला-विभाग प्रमुख
&रविकिरण आयोजित,*
*मनोहर नगरकर – रघुनाथ कदम बालनाट्य स्पर्धा २०२५*
*वर्ष ३९वे*
*दिनांक :* गुरुवार दिनांक ११ व शुक्रवार १२ डिसेंबर २०२५
*वेळ :* सकाळी ९ ते सायंकाळी ९,
*स्थळ :* यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई
*मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता*
*जनसंपर्क प्रमुख :* राम कोंडीलकर, राम पब्लिसिटी
संपर्क क्रं. : ९८२१४९८६५८









