कैलासवासी द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
कै.द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 1/ 2/ 2025 ते 6/ 12/ 2025 पर्यंत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .त्यात नर्सरी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी त्यात घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांचे शारीरिक , मानसिक तसेच भावनिक विकास व्हावा म्हणून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. असून यात क्रीडा सप्ताहासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.









