सामाजिक कार्यकर्ते अक्षय मोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त व श्री दत्त जयंती निमित्त प्रसादाचे वाटप.
प्रतिनिधी -सारंग महाजन
दत्त जयंती आणि प्रदेश अध्यक्ष मा.अक्षय मोगरे यांच्या वाढदिवसा निमित्त पुण्यात टायगर उद्योग समूह, टायगर पोलीस मित्र, टायगर क्लब आणि हिंद महाराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य प्रसाद वाटप, पद नियुक्ती, सभासद नोंदणी आणि टायगर उद्योग समूहाचे पहिले शाखा स्थळ : शांतीनगर विश्रांतवाडी येथे स्थापन करण्यात आले आहे. नुट्रीहिट हेल्थ प्लस च्या स्पॉन्सरशिप ने.
प्रमुख उपस्थिती :- मा. महेश आण्णा फडतरे ( संस्थापक )
मा. शीतल ताई सावंत ( माजी नगरसेविका )
मा. ग्लोरी ताई ससाणे ( प्रदेश अध्यक्ष महिला विभाग)
मा. गौरी ताई काळे ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष )
प्रमुख मार्गदर्शन
मा. ख्रिस्टीन प्रिनफॉक (जर्मनी ) (डायरेक्टर एस जी इ भारत प्रा. ली.)
मा. शर्मिला गुंजाळ(कॅनडा) ( संस्थापक मूरिंगा मिराकल )
मा. एड. सुप्रिया राख ( समाज सेविका )
प्रमुख आभार
मा. डॉ. ज्योती कारभार / चव्हाण ( संस्थापक नुट्रीहिट हेल्थ प्लस व अध्यक्ष टायगर उद्योग समूह )
मा. छाया कांबळे
मा. सुनील आयगुळे
मा. रुपाली अहिवाळे
मा. प्रणाली आयगुळे
मा. साईराज तुपे
मा.सिंधू सपकाळ
मा. रोहन सपकाळ
मा. तेजस साखरे
मा. आराध्या चव्हाण
मा. निलांगी नवगिरे
व्यस्थापक
नुट्रीहिट हेल्थ प्लस…..
मा. अक्षय मोगरे ( कार्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य)








