भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय आदेशाने. मा श्री अॅड. राजेंद्र कोरडे कार्यालयीन चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री अनिकेत गायकवाड यांची अंबरनाथ शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिनिधी मुकूंद मोरे ठाणे जिल्हा
अंबरनाथ शहर
आपण आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, औधोगिक, राजकीय, क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेवून आपली अंबरनाथ शहर सचिव या पदी निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे ध्येय धोरण वाढ विस्तार प्रचार व प्रसार करण्यासाठी व पुढील पक्षकार्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा.
स्वाभिमानी शेतकरी संघटना हा एक भारतातील राजकीय पक्ष असून महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष आहे तसेच शेतकऱ्यांचा एक दबावगट म्हणून कार्यरत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एक राजकीय आणि शेतकरी केंद्रीत संघटना आहे जी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि फायद्यासाठी लढते ही संघटना विविध आंदोलने आणि निदर्शने आयोजित करते.










