माणूस परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनाथ अपंग व निराधार महिलांना दिवाळी साहित्य वाटप.
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
03 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता माणूस परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनाथ अपंग व निराधार महिलांना दिवाळी साहित्य वाटप (गहू, तांदूळ ,साखर, रवा, तेल इ. ) *स्वर्गीय सुरेंद्रदादा जगताप* यांच्या संकल्पनेतून गेली 25 वर्षे . “एक करंजी दोन लाडू अनाथ अपंगांशी नाते जोडू.” हा उपक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन माणूस परिवार, संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. दुष्यंतराजे सुरेंद्रदादा जगताप मा.,गणेश जंगम आणि सौ.स्वाती शिंदे यांनी राबवला आहे.

हा कार्यक्रम विना वर्गणी, विना देणगी, विना खंडणी गेली 25 वर्षे सातत्याने चालू आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगरसेवक मा .अजय खेडेकर ,नगरसेवक मा.सम्राट थोरात ,नगरसेवक मा. दिलीप काळोखे , झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ पच्छिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, पत्रकार मा.कांताभाऊ राठोड,मा .सुनील आटोळे, मा.विश्वास मनेरे, मा.राजेंद्र काकडे, मा.आप्पासाहेब कुंजीर,मा .प्रशांत गांधी, मा.सुकेश गुंदेशा,
मा.सुनील भोसले,मा.नथमल बाफना, मा.किरण मते मा.बाळासाहेब मायणे,मा.बबलू नाईक मा.भवर राठोड, मा.राजन परदेशी, मा.प्रेमचंद जैन, मा.समीर जिलाणी, मा.संतोष रूपे, मा.अमोल पोतदार, मा.प्रकाश कोकरे, मा.रोहन बाचल, मा.रोहित साळुंखे, मा.हितेश ओझा, मा.गोरे साहेब, मा.रामभाऊ तोडकरी, मा.प्रज्वल निंबाळकर,मा .राजश्री भोसले आणि पत्रकार नेहा मांडवी उपस्थित होते.
माणूस परिवाराच्या वतीने *निती निकेतन शिक्षण संस्था संचलित माऊली बालक आश्रम वाडेबोलाई* या संस्थेला ७०० किलो साहित्य देण्यात आले









