अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल. मराठवाडा संपादक वूत
महाराष्ट्र राज्यातील नगर पंचायत नगर परिषदेसाठी निवडणुक साठीचे मतदान 02 /नोव्हेंबर 2025
रोजी मतदान होणार आहे या संदर्भात नगर पंचायत नगरपरिषद निवडणुकीची घोषणा उमेदवारीअर्ज भरण्यासाठी सुरुवात10 नोव्हेंबर 2025 आहे तर निवडणूक उमेदवारी
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
17 / नोव्हेंबर 2025 असुन नगरपंचायत व नगरपरिषद यासंदर्भात निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारासाठी मतदान 02 डिसेंबर मंगळवार 2025 या दिवशी होनार असुन दुसर्या दिवशी 3 डिसेंबर बुधवार रोजी मतमोजणी
मतमोजणी होणार आहे
ऑनलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज भरावे लागणार 31 ऑक्टोबर 2025 रोजी ची मतदार यादीतील मतदारांनाच मतदान करता येणार
ईव्हीएम मशीनद्वारेच मतदान होणार आहे








