हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटने कडून बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचे वाटप
रमेश केदारे प्रतिनिधी
डोंबिवली : महाराष्ट्रातील
कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढणारी हकाची महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर मंडळ यांच्याकडून 250 कामगार बांधवांना गृह उपयोगी वस्तूचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संस्थापक व अध्यक्ष माहदुसिंग महेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीजेपीचे शशिकांत कांबळे, ट्राफिक सेल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर, आणि आरपीआय महिला जिल्हाध्यक्ष, मीना साळवे, तेजश्री आंगणे, छायाताई कांबळे, वंदना राजपूत, मनीषा सोनकर, स्वाती कदम, वैशाली जाधव, जयश्री माने, अनिता राजपूत, एकता कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय ठोंबरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजीवन माने, पेंटर नाका अध्यक्ष नवनाथ माने, खानदेश अध्यक्ष लोटन ठाकरे, गणेश चौधरी, अध्यक्ष कौतिक बदल, हिरा चव्हाण, अनिल राठोड, किसन झरपला, अशोक राठोड, गणेश महाजन, संतोष साबळे, भास्कर गवळी, रामेश्वर शेजुळ, किशन अवचार
तेजश्री, गणेश चौधरी, अध्यक्ष कौतिक बादल,हिरा चव्हाण,अनिल राठोड, किसन झरपला,अशोक राठोड, गणेश महाजन,संतोष साबळे, भास्कर गवळी,रामेश्वर शेजुळ, किशन अवचार आदी उपस्थित होते. कामगारांच्या कल्याणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण आहे.








