न्यु शिवाजी नगर कळवा पुर्व शंकर मंदिर परिसरातील पाणी समस्या
बाबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी : श्री. दौलत सरवणकर. न्यु शिवाजी नगर कळवा पुर्व शंकर मंदिर परिसरातील पाणी समस्या बाबतीत ठाणे महानगरपालिका कार्यकारी अभियंता श्री अतुल कुलकर्णी साहेब यांची भेट घेऊन शंकर मंदिर परिसरातील पाणी समस्या बाबतीत चर्चा झाली, श्री मुकुंद रामचंद्र ठाकुर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र तसेच स्थानिक रहिवासी श्री भोला यादव, श्री तीवारी उपस्थित होते लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्या बाबतीत आश्वासन दिले आहे.
श्री.राजकिरण तळेकर
शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
न्यु शिवाजी नगर, इंदिरा नगर, सम्राट अशोक नगर कळवा पुर्व








