राज्यसभा खासदार आदरणीय सुनेत्रा(वहिनी)अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी मान्यवर व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पुणे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ काळे
पुणे येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ,राज्यसभा खासदार आदरणीय सुनेत्रा(वहिनी)अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादांचे जवळीक असणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेणुन कार्यकर्ता व श्री गणेश अर्थमूर्तीचे मालक व दैनिक चालू वार्ताचे पुणे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ काळे त्यांचे मोठे बंधू विजय काळे हे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे सातत्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे देत असतात त्यांच्या अडीअडचणी सोडवत असतात असे विजय काळे हे शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना
आज त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याच बरोबर पुण्याचे पालकमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांची आज बारामती तालुक्यातील पिंपळी गावच्या ग्रामपंचायतच्या उद्घाटना वेळी श्री सोमनाथ काळे यांचे मोठे भाऊ श्री विजय काळे यांनी आज राज्यसभा खासदार आदरणीय सुनेत्रा(वहिनी) यांच्या सोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुनिल तटकरे साहेब यांच्या मानस कन्या स्टार प्रचारक प्रमुख सौ.सायली ताई दळवी (जाधव) यांच्या सोबत चर्चा करताना उपमुख्यमंत्री बिडचे जिल्हा व पुणे जिल्हा चे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तसाठी आणि 50000 चा चेक देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे सुपूर्त केला आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या









