हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील चोढी .ब.येथे पिकं कापनी प्रयोग.
प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील चौढी बहिरोबा या ठिकाणी पिककानी प्रयोग घेण्यात आला.
हे महिन्यापासून सतत च्या सुरू असलेल्या पावसामुळे आक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पर्यंत पाऊस सुरू होता यामुळे शेतातील पिक पेरनी केलेल्या पिकांची पीकविमा शेतकऱ्यांनी भरला होता त्याच्या पिक उत्पादन आन्नेवारी उत्पादन आज वसमत तालुक्यातील चौढी बहिरोबा याठिकाणी घेण्यात आले आहे या वेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांची उपस्थिती होती.
.राज़्य शासनाने शेतकरी लाभार्थ्याना आर्थिक दिली आहे.शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्याचे भावनेला न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष शेतातील पिकांची परिस्थिती बिकट बनली असताना शेतकर्या शेतावर सोबत आज मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या परिश्रमाला योग्य मूल्य मिळावं, हाच आमचा प्रयत्न खरा ठरवण्यासाठी आज चोंढी येथील बहिरोबा परिसरात पिक कापणी प्रयोग पार पडला. या प्रयोगातून मिळणारे उत्पादन हे शेतकऱ्यांच्या पिकविमा गणनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेतकऱ्याच्या हक्काच्या संरक्षणासाठी, त्याच्या कष्टाच्या प्रत्येक थेंबाला न्याय मिळावा यासाठी या महत्त्वपूर्ण प्रयोगास आमदार राजूभैय्या नवघरे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी भिसे साहेब, पिकविमा कंपनीचे अधिकारी, तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
