एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव

सर्व कलाकार व कलाप्रेमी यांना कळवण्यात येत आहे प्रहार चित्रपट संघटने मार्फत “प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव 2025” यांचे भव्यदिव्य आयोजन केले आहे
◆प्रथम क्रमांक 1 लाख◆द्वितीय क्रमांक 75 हजार◆तृतीय क्रमांक 50 हजार रुपये
व इतर बक्षीसे सन्मानचिन्ह मानपत्र व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
*प्रवेश शुल्क 500/-*
●खलील विषय●
शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी आणि कामगार समस्या,आरोग्य,शिक्षण आणि आर्थिक विषमतेचे परिणाम,भ्रष्टाचार,महिला आणि बाल हक्क,जातीभेद आणि धर्मभेद
आम्ही दिलेल्या विषयावर 1 ते 30 मिनिटापेटीत लघुपट बनवून 15 नोव्हेंबर 2025 पर्यत आमच्यापर्यंत गुगल ड्राइव्ह लिंक किंवा पेन ड्राईव्ह लघुपट पाठवा

*गुगल फर्म लिंक*
https://forms.gle/8qWA5EFgDbm7xx3j7
👆🏻 Registration Link

Facebook Page
https://www.facebook.com/share/19ht3RFB6K/

Kutumb app
अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना का app सभी सदस
https://kutumb.app/86468c7673e8?ref=VAZG0&screen=star_share

संपर्क
संदीप मोहिते पाटील
मो.7758001961

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link