एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

प्रथमच तब्बल ३५ फूट उंचीचा भव्य रावण दहन सोहळा आणि रास दांडिया महोत्सव समाजासमोर सादर करण्यात आला

पुणे वारजे–कर्वेनगर परिसरात यंदा एक ऐतिहासिक सोहळा पार पडला

प्रथमच तब्बल ३५ फूट उंचीचा भव्य रावण दहन सोहळा आणि रास दांडिया महोत्सव समाजासमोर सादर करण्यात आला

संपादक संतोष लांडे पुणे

विजयादशमीचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व
प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्म, अन्याय व अहंकार यांचा अंत केला आणि सत्य, न्याय व धर्माचा विजय प्रस्थापित केला.
विजयादशमी हा दिवस म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय, सत्याचा असत्यावर जयघोष आणि संस्कृती–परंपरेचे जतन करणारा दिव्य उत्सव आहे.
आजही हा दिवस समाजाला प्रेरणा देतो की – अन्याय कितीही बलाढ्य असला तरी शेवटी न्यायच विजयी ठरतो.

स्थळ: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, लाईट हाऊस, तिरुपती नगर जवळ, वारजे जकात नाका, येथे संपन्न झाला

या सोहळ्याचा थाटमाट, ३५ फूट रावण दहनाची भव्यता आणि परंपरेशी नाते सांगणारा रास दांडिया महोत्सव – हे सर्व नागरिकांना एक आगळावेगळा व अविस्मरणीय अनुभव घेतला

हा भव्य उपक्रम ‘शिवभक्त प्रतिष्ठान’ अखिल वारजे कर्वेनगर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे होता

संस्थापक अध्यक्ष : श्री. विनोद निशिद जावळकर
आधारस्तंभ : श्री. अनिकेत निशिद जावळकर
महिला अध्यक्षा : सौ. प्रतिक्षाताई विनोद जावळकर

सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून ह्या भव्य सोहळ्याचा साक्षीदार झाले व पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link