कळमनुरी तालुका शिवसेना उद्धजी ठाकरे पक्षाच्या वतीने
शेतकऱ्यांचा मागण्यांसाठी कचरा व्यवस्थापन निकृष्ट दर्जाचे कामाबद्दल सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले
शिवसेना उद्धवजी ठाकरे आणि शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी व तसेच कळमनुरी नगरपरिषद घरकुल योजना घन कचरा व्यवस्थापन निकृष्ट दर्जाचे कामाबद्दल सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब जिल्हा प्रमुख गोपु पाटील नंदुभाऊ तोष्णीवाल शहरप्रमुख संतोष सारडा तालुकाप्रमुख सखाराम उबाळे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला खाॅ पठाण जिल्हा उपसघंटक सोपान पाटिल उपतालुकाप्रमुख रुपेश वडगावकर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गुड्डू गोयंका सभापती मारोतराव खांडेकर मामा अमोल काळे तालुका सचिव पराग अडकिणे बाळासाहेब गांवडे बाळु पारवे गजानन अवजार गणेश मुलगीर रामराव मुलगीर नगरसेवक राजु संगेकर संतोष कंरडे संदिप ससे कळमनुरी चे सर्व सर्कल प्रमुख शाखा अध्यक्ष पदअधिकारीनगरसेवक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
हेक्टरी अनुदानात वाढ कर्जमाफी ओला दुष्काळ
हिंगोलीलोकसभा










