एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सॅमसंगने भारतात ‘एआय होम: फ्यूचर लिव्हिंग, नाऊ’ आणले

सॅमसंगने भारतात ‘एआय होम: फ्यूचर लिव्हिंग, नाऊ’ आणले

प्रतिनिधी सतीश कडू

• कनेक्टेगड होम, जेथे प्रत्ये,क डिवाईस एकत्रित विचार करतात.
• ईज, केअर, सेव्हप, सेक्यु अर – एआय, जे दैनंदिन जीवनात बदल घडवून आणते.
• गॅलेक्सी, एआय, व्हिजन एआय, बीस्पो्क एआय – सर्व स्माेर्टथिंग्जदद्वारे समर्थित.
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉ निक्से ब्रँडने आज जिओ वर्ल्ड , प्लाटझा, बीकेसी, मुंबई येथील त्यांगच्यास प्रमुख स्टोकअरमध्ये् ‘एआय होम: फ्यूचर लिव्हिंग, नाऊ’साठी दृष्टिकोनाचे अनावरण केले. सॅमसंग एआय होम नेक्ट्भा -जनरेशन कनेक्टे्ड लिव्हिंग परिसंस्थाम आहे, जी अप्ला,यन्सेास, डिवाईसेस आणि सर्विसेसना एकत्र करत अद्वितीय सोयीसुविधा, ऊर्जा कार्यक्षमता व वैयक्तिकृत अनुभव देते, जेथे सुरक्षितता व गोपनीयतेला प्राधान्यन दिले जाते.
या लाँचची खासियत म्हरणजे सॅमसंगचा फ्यूचर लिव्हिंग दृष्टिकोन: सर्वोत्तमता फक्तत एकाच डिवाईसपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येतक स्क्रिन, अप्लाहयन्सन आणि सर्विसमध्येत विनासायासपणे शेअर केली जाईल असे विश्व घडवणे. एआय होममध्ये‍ तीन मूलभूत क्षमतांच्याह माध्य मातून या दृष्टिकोनाचा समावेश आहे आणि त्याज तीन क्षमता आहेत: सॅमसंगचे एआयमधील नेतृत्वत, त्यांसच्यार डिवाईस पोर्टफोलिओची अद्वितीय सखोलता आणि विश्वसनीय, सुरक्षित परिसंस्थाी.
कल्पवना करा की घर तुम्हासला ओळखते. तुम्हीय घरामध्येर येताच लाइट सुरू होतात, झोपेदरम्या न तापमानानुसार एअर कंडिशनर समायोजित होते, वॉशिंग मशिन योग्यम वॉश चक्राची शिफारस करते आणि टीव्हीे तुमच्याा आवडत्याि मालिका एकामागोमाग सुरू करतो, हे सर्व आपोआपपणे होते. सॅमसंग एआय होम फक्त् काहीजणांसाठी नाही तर सर्वांसाठी या दैनंदिन वास्तयविकतेला शक्यप करते.
अॅम्बियण्टठ इंटेलिजण्सासह सिस्टसम सतत वापरकर्त्यांआच्यात वर्तणूकीला आणि आसपासच्यात वातावरणाला जाणून घेते, ज्याटनंतर आपोआपपणे आरामदायीपणा, केअर, ऊर्जा बचत व सुरक्षितता देते. तुम्हीा आराम करत असताना उत्सािही वातावरण देणाऱ्या एसीपासून तुमच्याय आहारसंबंधित ध्येंयांनुसार आहाराचा सल्लाे देणारा फ्रिज, पार्श्वभूमीमध्ये विनासायासपणे संलग्नच होणाऱ्या स्मा्र्टथिंग्जत-सक्षम डिवाईसेसपर्यंत प्रत्येरक परस्पारसंवाद संदर्भीय, मानव-केंद्रित सर्वोत्तम असतो.
भारतात आता फ्यूचर लिव्हिंग
“सॅमसंगमध्येच आम्हीत आमच्यान स्मा्र्टथिंग्जत परिसंस्थेषच्याप माध्यरमातून गॅलेक्सीभ एआय, व्हिजन एआय व बीस्पोदक एआयच्यास एकीकरणासह एआयच्या‍ भविष्यायची कल्पमना करत आहोत, तसेच व्य‍क्तींंच्याल दैनंदिन जीवनामध्येी त्या्चा समावेश करण्यायचा प्रयत्नय करत आहोत. येथे सॅमसंग एआय होमच्याय लाँचसह आम्हीय भारतातील घराघरांमध्येय फ्यूचर लिव्हिंग आणत आहोत, ज्याोमुळे दैनंदिन राहणीमान अधिक सोईस्किर, कार्यक्षम, आरोग्यंदायी व सुरक्षित होईल. भारत या प्रवासामध्येो महत्त्वाचा आहे. भारतातील आमचे तीन आरअँडडी केंद्रे येथे उत्सायहवर्धक एआय नाविन्य.तांना आकार देत आहेत आणि जगभरात घेऊन जात आहेत. या लाँचमधून भारतातील लाखो कुटुंबांच्याआ भावी जीवनशैलींना अर्थपूर्ण आणि सुरक्षित तंत्रज्ञानांच्याह माध्यामातून आकार देण्याीप्रती आमची दृढ कटिबद्धता दिसून येते,” असे सॅमसंग साऊथवेस्टन एशियाचे अध्यीक्ष व मुख्यद कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हनणाले.
सॅमसंग एआय होम श्रेणींमध्येी सक्रिय व सुसंगत असलेल्या् अनुभवांवर डिझाइन करण्याात आले आहे. डिवाईसेस व वीअरेबल्सयमधील गॅलेक्सीर एआय चालता-फिरता उत्पाअदकता आणि स्वा्स्यात ला चालना देते. व्हिजन एआय टीव्हीलमध्येी नैसर्गिक भाषेमध्येल परस्पारसंवाद व स्मावर्ट शिफारशी देते आणि बीस्पोचक एआय अप्लारयन्सेटस घरातील कामांबाबत अंदाज करण्यागची आवश्यषकता दूर करते. डिवाईसेसमध्येस एकीकृत यूआयसह ही सर्व वैशिष्ट्येल एकत्र काम करत सर्वोत्तम घराची निर्मिती करतात, जे तुमच्याउसाठी आणि तुमच्याासह काम करते. या सर्वांमध्ये् विशेषतता म्होणजे सॅमसंग स्माार्टथिंग्जत अॅप, जो हजारो सहयोगी डिवाईसेससोबत सॅमसंग उत्पांदनांशी कनेक्टष होतो.
हे घर तुम्हाोला, तुमच्याय गरजांना आणि तुमच्याससाठी महत्त्वाच्यार असलेल्याे गोष्टींतना ओळखते. हे आहे फ्यूचर लिव्हिंग, नाऊ.
एआय होम अनुभव: ईज, केअर, सेव्हि, सेक्यु्अर
सॅमसंग एआय स्मातर्ट होम चार वैशिष्ट्यां वर डिझाइन करण्याात आले आहे, जे एकत्रित कुटुंबांच्याट राहणीमानाला नव्याग उंचीवर घेऊन जातात. यामधील मुलभूत वैशिष्ट्यत म्हचणजे ईज, जे जीवन सोपे करते, दैनंदिन नित्यिक्रम विनासायासपणे स्वघयंचलित करते, ज्याममुळे वैयक्तिक द्वारपाल असल्यारसारखे वाटते. लाइट, तापमान आणि घरातील कामे देखील आपोआपपणे समायोजित होतात, ज्याममुळे मोकळा वेळ मिळण्या सोबत ऊर्जा बचत होते, जे सर्वात महत्त्वाचे आहे.
तितकेच महत्त्वाचे आहे केअर, जे कुटुंबाच्याझ स्वामस्या असलला प्राधान्या देते. कनेक्टेंड डिवाईसेस व सर्विसेसच्या माध्यचमातून एआय होम वैयक्तिक झोपेच्याज सवयी व आरोग्यावची तपासणीपासून पोषण नियोजन आणि प्रियजन व पाळीव प्राण्यांनसाठी केअरपर्यंत आरोग्यटदायी जीवनशैलींना साह्य करते.
सिस्टीम देखील सेव्हठच्यार माध्यीमातून सर्वोत्तम व मापनीय फायदे देते. स्मा‍र्टथिंग्जम एनर्जीसह घरे अधिक कार्यक्षम होतात, ऊर्जा वापर कमी होतो आणि खर्च कमी होतो. वॉशिंग मशिनसाठी होणारा ऊर्जा वापर जवळपास ७० टक्यांव नी कमी होऊ शकतो[1,2].. या सर्वोत्तम बचती घरगुती खर्च कमी करण्या७सोबत हरित पर्यावरणाप्रती देखील योगदान देतात.
शेवटचे म्हाणजे, सेक्युशअर खात्री देते की नाविन्यवतेसोबत सुरक्षिततेला देखील प्राधान्यय दिले जाईल. सॅमसंग नॉक्सक वॉल्टे हार्डवेअर स्तनरावर संवदेनशील डेटाचे संरक्षण करते, तर नॉक्स् मॅट्रिक्सध कनेक्टेेड परिसंस्थेॅमध्येय ब्लॉटकचेन-आधारित संरक्षण वाढवते, ज्यातमुळे कुटुंबांना विश्वास मिळतो की त्यां चे डिजिटल जीवन वास्तधविक जीवनाप्रमाणे सुरक्षित आहे[3].
एकत्रित, ही चार वैशिष्ट्ये सॅमसंग एआय होमला स्मावर्ट डिवाईसेसचे कलेक्शिन, तसेच वास्तपविक उत्सामही वातावरण बनवतात, जे सर्वोत्तम, काळजी घेणारे, कार्यक्षम व सुरक्षित आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link