अलिबाग मधील स्वाताला लोकप्रतिनिधी म्हणाऱ्या प्रत्येक नेत्याचा जाहीर निषेध
एक घर बांधायला पूर्ण आयुष्य जातं, आणि त्या घरात पूर्ण आयुष्य गेलं असेल तर ते अजूनचं जवळच असत,
डोळ्या समोर ते घर कोणी पाडत असेल, मोड-तोड करत असेल तर किती वेदनादायक असेल? घर नव्हे तर आयुष्य भराच्या आठवणी, संसार मोडला जातो.
आणि हे झालं आहे अलिबाग तालुक्यातील उसर परिसरातील एक वृद्ध आजी सोबत,
नवीन बनविण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेज साठी आजीचे घर मोडण्यात आले, आणि त्यासाठी इतकी पोलीस यंत्रणा जणूकाही कोणता आतंगवादीचं पकडला आहे.
जे झालं किंवा केला ते खूप वाईट होतं,
अलिबाग मधील स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या प्रत्येक नेत्याचा जाहीर निषेध.
पहिली तर या सरकारनी या गावातील नागरिकांना किंवा वयस्कर माणसांना राहण्यासाठी कुठेतरी घरे बांधून द्यावीत मग माणसांना घरातून बाहेर काढण्यात यावी हा सर्व सरकारचा नालायकपणा आहे
मिठेखार ला एक महिला मृत पावली म्हणून दोन वाघिणी भांडल्या होत्या, आज हे घर वाचविण्यासाठी वाघिणी कमी पडल्या दुर्दैव.










