सॅमसंग बीस्पोवक एआय अप्लाबयन्सेरसवर अभूतपूर्व डिल्सच, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्ससह घेऊन येत आहे ‘बिग बीस्पोइक एआय फेस्टिवल’
प्रतिनिधी सतीश कडू
• सॅमसंगच्याऊ उत्स वी डिल्सामध्येस बीस्पोिक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्सa, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्ह्जऊवर जवळपास ५०,००० रूपये कॅशबॅक व जवळपास ४७ टक्केट सूटचा समावेश आहे.
• ग्राहक बीस्पोयक एआय एअर कंडिशनर श्रेणीवर आकर्षक ऑफर्स, तसेच २२ सप्टेंरबर ते १० नोव्हें बर २०२५ दरम्यारन करण्याजत येणाऱ्या खरेदीवर जवळपास २१,००० रूपयांच्याफ बचतीचा आनंद घेऊ शकतात.
• ग्राहकांना सॅमसंगच्याो २०/५ नो-कॉस्टस ईएमआय योजनेअंतर्गत झीरो डाऊन पेमेंट आणि स्पेवशल ‘१ ईएमआय ऑफ’ ऑफरसह सहजपणे फायनान्स् सुविधा देखील मिळते.
• सॅमसंगचे डिजिटल इन्ह्ाय र्टर कम्प्रे सर (रेफ्रिजरेटर्स) आणि मोटर (वॉशिंग मशिन्से) दीर्घकालीन टिकाऊपणासाठी २० वर्षांच्यान वॉरंटीसह येतात.
• उत्ससवी ऑफर्स Samsung.com, आघाडीचे ऑनलाइन प्लॅ्टफॉर्म्सर आणि भारतभरातील निवडक रिटेल आऊटलेट्समध्येड २६ ऑक्टोoबर २०२५ पर्यंत वैध आहेत.
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉ निक्सच ब्रँडने आज त्यां चे सर्वात मोठे उत्सिवी साजरीकरण ‘द बिग बीस्पोभक एआय फेस्टिवल’ची घोषणा केली, जेथे ग्राहकांना बीस्पो क एआय डिजिटल अप्ला्यन्सेरसवर आकर्षक डिल्स व रिवॉर्ड्सचा आनंद घेता येईल. २६ ऑक्टोनबर २०२५ पर्यंत वैध असलेली ही मोहिम ग्राहकांना सॅमसंगच्या् बीस्पोिक एआय श्रेणीवर विशेष ऑफर्स, कॅशबॅक व उत्सोवी रिवॉर्ड्सच्या माध्यकमातून आधुनिक एआय-समर्थित इनोव्हेतशन्सवसह त्यां्च्याऑ घरांना अपग्रेड करण्यासस मदत करेल. या मोहिमेसह सॅमसंग यंदा सणासुदीच्या काळात भारतातील ग्राहकांसाठी कनेक्टे ड, सर्वोत्तम व ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य करत आहे.
‘बिग बीस्पो क एआय फेस्टिवल’दरम्यांन ग्राहक निवडक बीस्पोरक एआय अप्लाञयन्सेधसवर जवळपास ५०,००० रूपयांची कॅशबॅक आणि विविध मॉडेल्स्वर जवळपास ४७ टक्केप सूटचा आनंद घेऊ शकतात. या ऑफर्स रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स्, मायक्रोवेव्ह्जड व एअर कंडिशनर्सवर आहेत, ज्या मुळे सॅमसंगच्यार आधुनिक नाविन्यरतांमध्येॉ अपग्रेड होण्या ची ही परिपूर्ण वेळ आहे. अपग्रेडला अधिक विनासायास करण्यामसाठी सॅमसंग त्यां्च्यां २०/५ फायनान्स योजनेअंतर्गत निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्सरवर विशेष ‘१ ईएमआय ऑफ’ फायद्यासोबत झीरो डाऊन पेमेंटसह स्थिर फायनान्सा पर्याय देखील देत आहे. या योजनेअंतर्गत सॅमसंग पहिल्याा ईएमआयचे पेमेंट करेल, तसेच ग्राहक खरेदीच्याा वेळी ५ महिन्यां साठी ईएमआय आधीच भरू शकतात. उर्वरित रक्कयम २० महिन्यां मध्येी नो-कॉस्ट ईएमआय म्हफणून आकारण्याूत येईल.
“द बिग बीस्पोरक एआय फेस्टिवल’सह आम्हीय भारतातील कुटुंबांसाठी सॅमसंगचे सर्वात प्रगत, ग्राहक-केंद्रित नाविन्यिता आणत आहोत. बीस्पोयक एआय श्रेणी अधिक सोयीसुविधा देण्याससाठी डिझाइन करण्या,त आली आहे, जी दैनंदिन जीवन सोपे करते, तसेच श्रेणींमध्येो वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देते. ही ग्राहकांसोबत सणासुदीचा काळ साजरे करण्याोची सॅमसंगची पद्धत आहे, ज्यातमुळे विशेष ऑफर्स, कॅशबॅक आणि विस्ताीरित वॉरंटीच्याक माध्ययमातून कनेक्टेपड व सर्वोत्तम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य होत आहे. या मोहिमेमधून नाविन्यरतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते आणि भारतातील ग्राहकांच्याड सर्वसमावेशक जीवनशैलींशी पूरक आहे,” असे सॅमसंग इंडियाच्यास डिजिटल अप्लागयन्से्सचे उपाध्यमक्ष गुफरान आलम म्हेणाले.
ग्राहक सॅमसंगच्यास बीस्पो क एआय एसींवर देखील आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात, जेथे २२ सप्टेंनबर ते १० नोव्हेंयबर २०२५ दरम्यायन केलेल्याऑ खरेदींवर जवळपास २१,००० रूपयांची बचत करू शकतात. फायद्यांमध्येे बीस्पोसक एआय एसींवर जीएसटी कपातीची बचत, विस्ताररित वॉरंटी, व्यारवसायिकाकडून मोफत इन्टॉयां लेशन आणि निवडक मॉडेल्सववर कॅशबॅकचा समावेश आहे, ज्यातमुळे सॅमसंगसह घरामध्येय प्रगत कूलिंग आणण्यााची ही परिपूर्ण वेळ आहे.
उत्सयवी आनंदामध्ये अधिक उत्सालहाची भर करत सॅमसंग निवडक मायक्रोवेव्हपवर पूरक बोरोसिल किट देत आहे; ग्राहकांना सॅमसंगच्याम उद्योगामधील सर्वोत्तम वॉरंटींसह रेफ्रिजरेटर्समधील डिजिटल इन्ह््यार्टर कम्प्रे सरवर आणि वॉशिंग मशिनमधील डिजिटल इन्ह्या र्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटीचा समावेश आहे, ज्या्मुळे आगामी काळासाठी समाधानाची खात्री मिळते.
उत्ससवी ऑफर्सची संपूर्ण श्रेणी सॅमसंग रिटेल आऊटलेट्स, आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅेटफॉर्म्स आणि Samsung.com वर उपलब्धस आहे. कुटुंबासोबत डिनरचा आस्वाेद घ्याआयचा असो, अधिक मिष्टामन्नेट स्टोआअर करायचे असो किंवा घरांमध्येस वैयक्तिक स्टाकइलची भर करायची असो सॅमसंग बीस्पोाक अप्लाॉयन्सेकस घरी आणण्याटची ही परिपूर्ण वेळ आहे.








