रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या अँडमीन प्रमुखांच्या नियुक्त्या :- संभाजी पुरी गोसावी सातारकर..!!
प्रियांका देशमुख सातारा जिल्हा प्रतिनिधी.
आपल्या व तुम्हां सर्वांच्या संपर्कांतील रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा पोलिस आणि महसूल प्रशासनात चांगलाच चर्चेत ठरतोय, ग्रुपमधील सर्वच पत्रकारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत… ग्रुपमधील जवळपास सर्वच महाराष्ट्रांतील पत्रकारांच्या कामकाजावर पोलिस आणि महसूल प्रशासनाकडूंन नेहमीच कौतुकांची थाप आहे. तसेच महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यातील महत्वपूर्ण घडामोडी बातम्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या, इतर घडामोडी तसेच धार्मिक व दर रविवारी मनोरंजन सृष्टींतील व्हिडिओ अशा संकल्पनेतून प्रशासनाच्या चर्चेत असणारा रोखठोक महाराष्ट्र ग्रुप वरही प्रशासनातील अधिकारी वर्गाची चांगलीच करडी नजर दिसून येते. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील ग्रुप बद्दल नेहमीच विशेष कौतुक होत असते. तसेच रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वर्धापन तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या सहखुशीने आणि प्रेमाने शुभेच्छा दिल्या जातात. मागील चार दिवसापांसून अँडमीन पदासाठी चांगलाच विषय निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने चंद्रशेखर केंगार लातूरकरांनी पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या ॲडमीन प्रमुखांच्या थेट विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्यामुळे या विषयाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे, सर्वांनी एकजुटीने आणि एकात्मता ठेवून सर्वच पत्रकार बांधवांना सोबत घेवुन सर्वांमध्ये एकी नक्कीच असली पाहिजे असा संदेशही चंद्रशेखर केंगार लातूरकरांनी दिला आहे.*
*रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्वच पत्रकार बांधव नेहमीच सत्याच्या पाठीशी, जनतेच्या बाजूने कायमच आहेत !*
*गोरगरीब तसेच सर्वसामान्यांचे हक्कांचे व्यासपीठ*
1) *ग्रुपचे संस्थापक संभाजी पुरीगोसावी ( सातारकर )*
2) *ग्रुपचे उप संस्थापक तसेच मुख्य ग्रुप ॲडमीन महाराष्ट्र राज्य: चंद्रशेखर केंगार C.K. अण्णा लातूरकर ( दैनिक समतेचा आवाज संपादक )*
3) *ग्रुपचे कायदे विशेष सल्लागार महाराष्ट्र राज्य संतोष लांडे ( अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक )*
4) *ग्रुपचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मंगेश पवार (पुण्यभूमी महाराष्ट्र संपादक)*
5)🗞️ **ग्रुपचे सह मार्गदर्शक व सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महंमद शेख सांगलीकर (MS मराठी न्यूज)*
6) *ग्रुपचे महिला कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ.प्रियांका देशमुख पाटील ( पुणेकर )*
7 ) *ग्रुपचे महिला प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य – सौ. कलावती गवळी मॅडम*
8) *ग्रुपचे महिला सचिव महाराष्ट्र राज्य सौ. अश्विनी पवार मॅडम*
*निर्भीड पत्रकारिता, प्रामाणिक विचार, आणि जनतेच्या हक्कासाठी झगडणारे सशक्त व्यासपीठ..!!*








