राष्ट्रीय अटल पुरस्कार 2025 जाहीर झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
या पुरस्काराने खऱ्या अर्थाने पोलादपूर तालुक्यातून वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याकडून झालेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. प्रधानमंत्री संग्रहालय नवी दिल्लीसारख्या ठिकाणी आपल्या कार्याची नोंद होणे हा प्रत्येक पोलादपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
आपले समाजोपयोगी कार्य, २४ तास तत्पर असणारे व्यक्तिमत्व आणि गरजूंना दिलासा देणारी वृत्ती यामुळे आपण खऱ्या अर्थाने “सामान्य माणसाचा आधार” ठरला आहात. या सन्मानाने पोलादपूर तालुक्याच्या अभिमान आहे
सन्माननीय के के कदम दादा , आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन
आम्हा सर्व रायगड वासियांसाठी अभिमानास्पद!!!
मा.श्री कृष्णा मारुती कदम आपणास एका सर्वोच्च “६ सहावा अटल राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले,तुमचे समर्पण कौतुकास्पद आहे,तुम्ही या यशासाठी पात्र आहात”,हा गौरव आपल्या निस्वार्थी व्यक्तीमत्वाचा आहे.समाजासाठीचे तुमचे योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे!!!
संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गम भागातील गोरगरीबांची, दिन दुबळ्यांची आपण करत असलेली सेवा आम्हांला आदर्शवत आहे.
आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!
आपलाच
मुकूंद भागोजी मोरे










