अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन
राजगुरूनगर,चाकण,आळंदी नगरपरिषद क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर!
🔹 नागरिकांना आधुनिक, हिरवाईने नटलेले आणि सुसज्ज उद्यानाची सुविधा मिळणार आहे.
🔹 मुलांसाठी खेळाची साधने, नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य, वॉकिंग ट्रॅक व विश्रांतीची सोय उपलब्ध होणार आहे.
🔹 पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळून, शहरातील जीवनमान अधिक आरोग्यदायी व समृद्ध होणार आहे.
🔹 शहर सौंदर्यीकरणाबरोबरच सामाजिक एकात्मता व नागरीकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडणार आहे.
🔸 “नमो उद्यान” या महत्त्वापूर्ण प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास विभाग आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार
#MLAbabajikale








