अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ज्युडो कुस्ती स्पर्धेत गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या खेळाडूंचे यश
विशेष प्रतिनिधी… स्वप्निल बोरसे जळगाव
अतिशय कमी वेळात नावारूपात आलेली एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या खेळाडूंचे ज्युडो कुस्ती स्पर्धेत व इंटर कॉलेज ज्युडो स्पर्धेत यशस्वी कामगिरी दि.15/09/2025 रोजी झालेल्या अमळनेर येथे वरिष्ठ महाविद्यालय झालेल्या जुडो स्पर्धेमध्ये *प्रेरणा अनिल मराठे याची 63 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळाला* तर दि.18/9/2025 रोजी झालेल्या अमळनेर येथे जिल्हा शालेय स्पर्धेमध्ये *सुजल अनिल भोई याचा 55 किलो वजन गटात तिसरा* क्रमांक तर *पियुष अनिल मराठे 60 किलो वजन गटात प्रथम* क्रमांक *चेतन दिलीप सोनवणे याचा 71किलो वजन गटात प्रथम* क्रमांक *भावेश भानुदास आरखे याचा 81 किलो वजन गटात प्रथम* क्रमांक *लोकेश दिलीप सोनवणे याचा 14 वर्षे आतील 35 किलो वजन गटात तिसरा* क्रमांक तसेच *रोशन उमेश पाटील याचा 50 किलो 14 वर्षे आतील वजन गटात तिसरा* क्रमांक मिळवला
या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष व कुस्ती कोच भानुदास आरखे वस्ताद अनिल मराठे वस्ताद दिलीप सोनवणे राष्ट्रीय खेळाडू योगेश्वरी मराठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व खेळाडूंना संघ व्यवस्थापक म्हणून ऋषिकेश भाऊ महाजन हे सोबत होते या सर्व खेळाडूंचे अभिनंदन एडवोकेट किशोर भाऊ काळकर प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती जनजाती मोर्चा भाजपा महाराष्ट्र माननीय आमदार अमोल दादा पाटील,माननीय जिल्हा प्रमुख युवा शिवसेना प्राध्यापक मनोज भाऊ पाटील पैलवान, शहराध्यक्ष शिवसेना बबलू भाऊ पैलवान, बालाजी उद्योग समूहाचे संचालक दादासो संजय जी काबरा, काकाश्री अनिल जी काबरा ,एरंडोल शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय शरदजी काबरा रा.ती. काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जी राठी सर गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे उपाध्यक्ष पंकज दादा पाटील ज्येष्ठ सदस्य दिलीप पाटील फौजी संजय कुभार,अनिल भोई ,अनिल आरखे, नगराज पवार ,नरेंद्र निकम दुर्गादास वानखेडे,जावेद खाटीक, पिंटू पाटील, स्वप्निल बोरसे सर या सर्व संचालक मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले .
सल्लागार समितीचे सदस्य संभाजी दादा देसले व अनिल अजब सिंग पाटील राजूभाऊ साळी, तसेच तालुक्यातील इतर मान्यवर व एरंडोल शहरवासीयांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.













