अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांना सन्मानित करण्यात आले
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अतर्गत पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ क्र. 01 मधील गणेश उत्सव 2025 दरम्यान पोलीस विभाग व प्रशासनाने घालुन दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करून, संपुर्ण उत्सव काळात कोणत्याही प्रकारचे डि.जे. व साउंड सिस्टम चा वापर न करता केवळ पारंपारीक वाद्यांच्या माध्यमातुन गणेश भक्तींचा उत्साह साजरा करणाऱ्या तसेच पर्यावरण पुर्वक व सामाजीक जबाबदारी जपत, ध्वनी प्रदुषनास प्रतिबंध करून खालील गणेश मंडळाने एक आदर्श गणेश उत्सव साजरा केल्याने गणपती मंडळाचे आयोजक व कार्यकर्ते यांचा सत्कार पोलीस ठाणे एमआयडीसी हददीतील एम.आय.ए. सभागृह येथे मा.
पोलीस उप आयुक्त यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोपटे भेट देवुन करण्यात आला. सत्कार करण्यात आले
