एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोलीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गोंधळ घालनार्य १० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

हिंगोलीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गोंधळ घालनार्य १० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली .श्रीहरी अंभोरे पाटील

हिंगोलीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 10 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली,.जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात गोंधळ घातलैल्या प्रकारामुळे हिंगोली शहरात मोठी खळबळ जनक घटना समोर आली आहे. जिल्हा निबंधक शासकीय कार्यालयात कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 10 लोकांविरुद्ध शासकीय कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिकची माहिती अशी आहे कि फिर्यादी खालील नमुद नावे
सुरेखा एकनाथ फुपाटे, वय 43 वर्षे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली येथे कार्यरत आहेत. त्या हिंगोली येथील नेहरू नगर, रिसाला बाजार, हिंगोली येथे रहिवासी असून, दिनांक 08/ सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला.
घटनेचा तपशील:
दिनांक 08 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास सर्व संगनमताने एकत्र, आरोपींनी जमून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विना परवाना अनधिकृतरित्या प्रवेश करुन वरील फिर्यादीस दमदाटी धमकावत विचारले की, “आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक का बसवलास तुम्ही आमदाराच्या सांगण्यावरून काम करता का तुमची व आमदारांची हुकूमशी आहे का अशा प्रकारचे आरोपी ने आरोप करत कार्यालयातील कार्यालयीन वातावरण बिघडवले यावेळी सर्व आरोपींनी कार्यालयीन कक्षात घुसून, “तुम्ही बाहेर निघू शकत नाही, तुमच्या सगळ्या बैठका गेल्या बोंबलत,” असे सांगून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची धमकीही देण्यात आली.
आरोपींची नावे संतोषराव ज्ञानबाराव टेकाळे मनिष शामराव आखरे माधव बळीराम कोरडे शामराव आनंदराव जगताप साहेबराव उत्तमराव देशमुख उत्तमराव रामाजी वाबळे परमेश्वर जयाजी मांडगे गजानन आनंदा घ्यार ववन कोंडबा नेतने रमेशराव विठ्ठलराव शिंदे सर्व आरोपी हे हिंगोली येथील रहिवासी आहेत.
गुन्हा नोंदवलेले कलम:
या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी कलम 132, 221, 356(2), 190, 351(2) भा.दं.वि. 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांची पुढील कारवाई सुरू:
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link