एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय स्मारक भिवंडी (सासवड )येथे साजरी.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय स्मारक
भिवंडी (सासवड )येथे साजरी.

पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

जयंती महोत्सव समिती भिवडी 7 सप्टेंबर 2025)* यांच्या वतीने *राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती* मौजे भिवडी येथील शासकीय स्मारक मध्ये मोठया उत्सहात साजरी करण्यात आली,
*आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक शासकीय स्मारक जयंती महोत्सव समिती भिवडी यांचे वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सत्कार करताना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक शासकीय स्मारक जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर,* यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार संजयजी जगताप,विजय बापू शिवतारे, राहुल दादा कुल, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, अशोक भाऊ टेकवडे, संग्राम दादा थोपटे, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे, परमपूज्य उदयनाथजी महाराज चव्हाण,भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव,जालिंदर भाऊ कामठे,पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप, भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ सुमित काकडे,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज तानाजी खोमणे, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे साहेब, विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त अॅड विश्वास पानसे, विश्वस्त अनिल सौंदडे,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक युवक संघ अध्यक्ष आंनता बापू चव्हाण, राष्ट्रीय परिवर्तन संघ अध्यक्ष संजय नाना जाधव,एम एम युथ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहन नाना मदने,युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवि काका खोमणे, धर्म जागरण राष्ट्रीय स्वयंम संघ हेमंतजी हरहरे, सामाजिक कार्यकर्ते, सुनील बापू देशपांडे,भूपेंद्र मुजुमदार,रमेश आबा मोकाशी, विठ्ठल आबा मोकाशी,प्रशांत वांढेकर, उद्योजक आप्पासाहेब आखाडे,चेअरमन विलास खटाटे,पंढरपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चव्हाण,भिवडी गावचे माजी सरपंच तुषार खोमणे, भिवडी गावच्या विद्यमान सरपंच सौ श्वेता ताई चव्हाण, उपसरपंच सौ अश्विनीताई चव्हाण, भिवडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आबा चव्हाण,भाजपचे जेजुरी शहर अध्यक्ष अशोक भाऊ खोमणे, डॉ मनोज शिंदे,सुनील जाधव, गणेश पाटोळे, राम नाईक, शिवाजी खोमणे,संभाजी चव्हाण, उमाजी चव्हाण, प्रवीण गोरगल, बाबू खोमणे, पिंटू खोमणे,लखन चव्हाण रोहन चव्हाण,मंगेश खंडागळे, दिलिप गुरव,त्यावेळी उपस्थित होते, यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार अशा मोठया जलोशात घोषणा देत समिती मधील जेष्ठ वर्ग युवक वर्ग आणि विशेष करून महिलाभगिनीचा मोठया प्रमाणात सहभाग आढळून आला, आणि सर्व इतर मान्यवर उपस्थित होते…

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link