अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महात्मा गांधी चोकी पोलीस ठाणेचे स.पो.नि. संदीप जी. शिंदे यांची सदिंच्छा भेट.. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख..!!
संगीता इनकर सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली जिल्हा पोलीस दलातील महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे हे सांगली जिल्ह्यात मिरज शहरांत आहे. त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आदरणीय संदीप जी. शिंदे हे काम पाहत आहेत. त्यांची पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा अधिकारी म्हणून त्यांचे महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या आणि मिरज शहरांच्या परिसरांत चांगलीच ओळख आहे. महात्मा गांधी पोलीस चौकीचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, स.पो.नि. संदीप जी. शिंदे यांनी आजपर्यंत पोलीस खात्यात विविध ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यांना समवेत घेवुन उत्कृंष्ट सेवा दिली. त्यामुळे त्यांची पोलीस खात्यात एक चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. आज रोजी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणेच्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जी. शिंदे साहेबांची जयहिंद साहेब… असे म्हणत सदिंच्छा भेट घेतली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे आणि पुरीगोसावी यांच्या पत्रकारितेबद्दल विशेष कौतुक केले, यावेळी पुरी गोसावी यांनी आदरणीय साहेबांचे आभार मानत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जी. शिंदे यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल पुरीगोसावी यांनी देखील विशेष कौतुक केले, स.पो.नि. संदीप शिंदे यांनी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, आजपर्यंतच्या आणि नेहमीच प्रयत्नशील राहणारे तपासाच्या अनुषंगाने अगदी सखोल तळागाळापर्यंत जावुन विविध गुन्ह्यांचा छडा लावत आपली नेहमीच कामगिरी दाखवून देणारे स.पो.नि. संदीप शिंदे यांच्या कामगिरीबद्दल तसेच उत्कृंष्ट सेवेबद्दल सीनियर अधिकाऱ्यांकडून संदीप शिंदे यांचे नेहमीच विशेष कौतुकाची थाप कायम आहे.
