राष्ट्रवादी युवक काँग्रेस पारटीचे माजी गृह मंत्री अनिल देशमूख यांचा चंदपूर दौरा
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.6:- माजी गृह मंत्री अनिल बाबू देशमुख चंद्रपूर दौऱ्यावर असताना भद्रावती मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून स्वागत करण्यात आले आणि त्या नंतर चंद्रपूर चा राजा या गणेश मंडळाला भेट देऊन मा. अनिल बाबू देशमुख साहेबांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि चंद्रपूरच्या गणेश मंडळाला भेटी दिल्या, या वेडी चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य, बेबीताई उयके, प्रदेश सरचिटणीस मुनाज भाऊ शेख, युवक जिल्हा अध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार, कामगार जिहाध्यक्ष अध्यक्ष फायज भाऊ शेख बिपीन देवगडे, शुभम बगडे,तहूत पठाण, रमीज शेख, प्रथम शेंडे,प्रवीण सिंग, पंकज चिलके, एजाज पठाण, कुणाल मेंढे, सुदेश बिस्वास, शुभम बगडे, शुभम मेश्राम, अजय कावडे, राकेश किनेकर,आदी कार्यकर्ते ,उपास्तिथ होते
