अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
कोथरूडमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवशाही प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना आणि गणेश मंडळांचे स्वागत व जास्वंदीचे रोप देऊन सत्कार करण्यात आले तसंच सर्व गणेश भक्तांना पाणी वाटप करण्यात आले. यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव, तेजस गाढवे, सार्थक मोकाटे, निहाल शेख, हिमांशु इंगोले, मयुर भालिया, अथर्व गाढवे, गोपाल गोलाडे, अभि मुळीक, प्रथम परिट, सुरज गायकवाड, विकास काटे, मोहन साठे, हरिश्चंद्र घाणेकर, पियुष घाटे आदी उपस्थित होते.
• राज गोविंद जाधव
अध्यक्ष युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा
संस्थापक अध्यक्ष शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
