अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सौ. मनीषा संजय थोरवे यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर..!!
प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष शिक्षिका आणि पत्रकार संजय थोरवे यांच्या सौभाग्यवती सौ. मनीषा संजय थोरवे यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाचा *जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार* जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आदरणीय मॅडम जीं.ना शुभेच्छा आहेत… शुभेच्छुक समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र परिवार आणि अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे तसेच पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्व पत्रकार बांधव तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग.
