अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांची संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट..!!
संगिता इंनकर सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी जी. अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जयहिंद नमस्कार साहेब असे म्हणत… संभाजी पुरी गोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यापूर्वी चंद्रपूर धाराशिव या जिल्ह्यात आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील असणारे…. आज रोजी जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत… सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक आदरणीय अतुल जी. कुलकर्णी साहेबांची संभाजी पुरी गोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट घेतली. यावेळी पुरीगोसावी सातारकरांनी आदरणीय पोलीस अधीक्षकांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक आणि पुरी गोसावी यांच्यात विविध विषयावर मनमोकळा संवाद झाला. यावेळी पोलीस अधीक्षकांनी रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा छान चालला आहे असे म्हणत… पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी विशेष कौतुक करीत रोखठोक महाराष्ट्र ग्रुपमधील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.
