अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एक मराठा कोटी मराठा
प्रतिनिधी मुकुंद मोरे
रायगड जिल्हा पोलादपूर तालुका
न्यूइंग्लिश स्कूल तुर्भे विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक प्लॅटफार्मवर झोपलेल्या मराठा बांधवांना ब्लॅकेट वाटप करण्यात आले
प्रतिनिधी रायगड जिल्हा मुकूंद मोरे.
मनोज दादा जरांगे पाटील यांचे आंदोलनात सहभागी झालो आणि जे आंदोलन करते मराठा मावळे यांची भेट घेतली तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर काही प्लेटफाॅर्मवर झोपले होते त्यातील 200 मावळ्यांना अंगावरील ब्लॅकेट वाटप करण्यात आले आपण समाजात राहतो आणि सामाजिक बांधिलकी आपली जोपासली पाहिजे या उद्देशाने मी आणि माझे मित्रांनी मिळून एक छोटीशी मदत दिली आहे खरंच माझे मित्रांचे मनापासून आभार.
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
राजेश नरे ,विनोद कदम , समीर उत्तेकर ,बाबाजी गोळे , निलेश शिंदे , परशुराम जाधव ,
समीर चौधरी सनी पार्टे नितीन शिंदे सोहम वाडकर उमेश उतेकर मुकुंद मोरे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी रायगड जिल्हा एक हात मदतीचा समाज सेवा हीच एक ईश्वर सेवा आहे
