अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्रीराम नागरी पतसंस्थेचे संचालक व भाजपा शहर उपाध्यक्ष माननीय श्री चेतन भाऊ देशमुख यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी सारंग महाजन
चिखली येथील जुन्या गावातील वतनदार अतिशय सामान्य व संस्कारिक कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व . श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था व राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे युवा संचालक तसेच चिखली शहर भाजपा उपाध्यक्ष यांचा वाढदिवस श्रीराम नागरी पतसंस्थेत साजरा करण्यात आला.
सहकार शिक्षण व जनसेवेचा वसा घेत आपण जनसेवेस्तव दिवस रात्र आपण झटत आहात. शिस्त स्वच्छता, वेळेचे नियोजन हाच आपला बाणा . कर्तव्य तत्परता हीच आपली ईश्वर सेवा सर्व जाती धर्मात जनसामान्यात आपण जिव्हाळ्याचं नातं निर्माण केल आहे. सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे आदरणीय श्री चेतन भाऊ देशमुख यांना श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था सर्व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्या.
