अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुंडलिक ठाकरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड
नागपूर: प्रतिनिधी: नंदकिशोर चरडे
ग्रामीण बहादूरा हुडकेश्वर येथील श्री पुंडलिक ठाकरे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झ्यालाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनपूर्वक पुंडलिकजी ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर चरडे गुरुजी आणि सर्व पत्रकार बंधू, पदाधिकारी, ऑफिसर, सदस्य सर्व कार्यकर्त्यांकडून नवनिर्वाचित दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा वर्षाव तसेच शुभेच्छा देऊन कौतुक केले. गुरुजी यांनी ठाकरेंना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली व पुढील भविष्यात त्यांनी सामाजिक, विकास कार्य करीत रहावे. असे यावेळी मनोगत व्यक्त केले.
